आज अनेक लोक घरबसल्या online पैसे कमवायचे मार्ग शोधत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण Affiliate Marketing कसे सुरू करावे हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल: Affiliate Marketing म्हणजे काय Amazon Affiliate account कसा बनवायचा Link share…



